वेध मनाचा - ऑक्टोबर अंक

 


वेध मनाचा PDF file Download

  

मन आणि मानसशास्त्र हा नेहेमी सगळ्यांच्या आवडीचा विषय राहिला आहे. सगळ्यांना याच्या प्रक्रियेबद्दल नेहेमीच उत्सुकता आणि कुतूहल वाटते. या सगळ्याबद्दल सामान्य भाषेत समजुन घ्यायचे असेल तर नक्कीच वाचा वेध मनाचा (मासीक).
या महिन्याच्या अंकात भावना आणि भावनांशी निगडीत विज्ञान जाणुन घ्या.
मानवी भावना समजुन कसे घ्यावे
तुमच्या भावनांच्यामध्ये आणि हृदयविकारामध्ये काय संबंध आहे
तुमच्या भावनांना कधी आणि कसं नियंत्रीत करावे
भावनांचा विकास कसा झाला.
हे जाणुन घ्यायचे असेल तर आताच डाऊनलोड करा या महिन्याचे अंक-
वेध मनाचा PDF file Download

Pages